निष्क्रिय आमदाराला आता मतदारच २०२४ मध्ये कायमची जागा दाखविणार
भाजप नेते निलेश राणे यांचे आमदार वैभव नाईक यांच्यावर टीकास्त्र ⚡कुडाळ ता३०-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपत्तीचे सावट असताना येथील आमदार वैभव नाईक हे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसात मश्गूल होते. अशा निष्क्रिय आमदाराला आता मतदारच २०२४ मध्ये कायमची जागा दाखविणार आहेत. गेल्या नऊ वर्षांत त्यांचे आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठीगाजलेले एकतरी भाषण दाखवा विधानसभेत ३० सेकंदापेक्षा जास्त न बोलणारा…
