Headlines

Global Maharashtra Breaking News

बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी आनंद बांदेकर नियुक्त झाल्याबद्दल त्यांचा विद्यार्थी मित्रांसाठी सत्कार

⚡वेंगुर्ले ता.१६-: वेंगुर्ले येथील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून डॉक्टर प्राचार्य आनंद बांदेकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या सण 1978-79 चा अभ्यास मधील विद्यार्थी मित्रांनी आज त्यांच्या निवासस्थाने भेट देत सालसेफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला. हा गौरव ज्येष्ठ पुरोहित मित्र अरुण गोगटे यांच्या हस्ते शाल तर श्रद्धा आरेकर व प्रभा तेंडुलकर यांच्या हस्ते…

Read More

कुडाळात हाॅटेलमध्ये महिलेचा मृतदेह

⚡कुडाळ ता.१६-: कुडाळमधील एक नामांकित हॉटेल मध्ये मुंबईस्थित महिलेचा मृतदेह आढळून आला. मात्र ही आत्महत्या की घातपात? याबाबत उलटसूलट चर्चा सुरू असून कुडाळ पोलिसांना याचा शोध घेणे आव्हान आहे.कुडाळ शहरातील एका नामांकित हॉटेल मध्ये 40 वर्षीय मुंबईस्थित महिला मंगळवार दि. 13 जून पासून रूम नं. 208 मध्ये राहत होती. तिच्या लगतच रूम नं. 209 मध्ये…

Read More

वेंगुर्ला जुन्या तहसिलदार कार्यालयाच्या कागदपत्रांच्या चोरी प्रकरणी संवशयीतास जमीन मंजुर

वेंगुर्ले जुन्या तहसीलदार कार्यालयाच्या बाजुला असलेल्या वेंगुर्ला तलाठी कार्यालयाच्या जुन्या स्टोरेज कॉटर्स मधून जमिनीचे फेरफार व महत्वाची सरकारी कागदपत्रे चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय होता,त्याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखलकेलेला होता. परंतु दी. १३/०६/२०२३ रोजी संवशयित आरोपी ईश्वर छगन सापकाळे,रा. वेंगुर्ला याला पोलिसांनी अटक केलेली होती.आरोपी याचेतर्फे ॲड. अनिल निरवडेकर…

Read More

बावशी प्राथ. शाळा नं. १ शिक्षकाविना..

शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेऊन ग्रामस्थांनी दिले मागणीचे निवेदन ⚡कणकवली ता.१६-: विकासापासून कायमच वंचित राहिलेल्या बावशी प्राथमिक शाळा १ मधील शिक्षकाची बदली होऊनही पर्यायी शिक्षक न दिल्यामुळे गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.या पार्श्वभूमीवर बावशी ग्रामस्थांनी तालुका शिक्षण विभागाला भेट देऊन शाळेत तातडीने नवीन शिक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी केली. यावेळी त्यांनी आपल्या मागणीचे निवेदनही शिक्षण…

Read More

अजगराला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढण्यात सर्पमित्रांना यश

⚡कणकवली ता.१६-: ओसरगाव टोल नाक्यानजीक पडक्या विहिरीत रेस्क्यू करून अजगराला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढण्यात सर्प मित्रांना यश आले आहे. या अजगराला नजीकच्या कसाल नदीपात्रात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. ओसरगावतील सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध सर्पमित्र रोहित राणे, अक्षय राणे, रोशन तोरस्कर ,महेश मोरये यांच्या साथीने रात्री साडेबारा ते दोन वाजेपर्यंत टोल नाक्यानजीक पडक्या विहिरीत रेस्क्यू करून…

Read More

माध्यमिक शिक्षक पतपेढीवर सर्वसमावेशक सहकार पॅनलचे वर्चस्व

आदर्श पॅनलला मिळाल्या चार जागा:उर्वरित दोन पॅनलला खातेही खोलता आले नाही ओरोस ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी निवडणुकीत सत्ताधारी सर्वसमावेशक शिक्षण सहकार पॅनेलने एकतर्फी बाजी मारीत ११ जागांवर विजय मिळविला आहे. तर आदर्श सहकार पॅनेलला चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. मात्र, शिवशाही सहकार परिवर्तन पॅनेल आणि विद्या…

Read More

डोंगरपाल गावातील विजेच्या समस्या सोडवा

ग्रामस्थांचे वीज वितरण अधिकाऱ्यांना निवेदन बांदा/प्रतिनिधीडोंगरपाल गावात विजेचा लपंडाव सुरु असून वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. गावातील समस्यांचे तातडीने निराकरण करावे अशी मागणीचे निवेदन डोंगरपाल ग्रामस्थांनी महावितरणचे बांदा सहाय्यक अभियंता एस. आर. कोहळे यांना दिले.लवकरात लवकर सर्व समस्यांचे निराकारण न केल्यास स्वातंत्र्यादिनी १५ ऑगस्ट रोजी गावाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा…

Read More

खैरतोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी सुदीन आगरवडेकर याला वनविभागाकडून अटक…

खैर वाहतुकीसाठी वापरलेली बोलेरो पीक अप देखील जप्त ⚡सावंतवाडी ता.१६-: डेगवे येथील शासकीय जंगलात आपल्या साथीदारांसह तोड करून 18 मे पासून फरार असलेल्या आरोपी सुदीन श्रीराम आगरवडेकर याला काल वन विभागाने अटक केली. तसेच आरोपीने खैर वाहतुकीसाठी वापरलेली बोलेरो पिक-अप देखील हस्तगत करून जप्त करण्यात आली. आज सावंतवाडी न्यायालयात त्याला हजर केले असता गुन्ह्याचे गांभीर्य…

Read More

गोकुळ चे अध्यक्ष अरूण डोंगळे यांची जिल्हा बँक प्रधान कार्यलयास भेट

दुग्ध विकास आढावा समिती सभेस उपस्थिती;मनिष दळवी यांनी केले स्वागत ⚡ओरोस ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्हा बँक जिल्ह्यात दुध उत्पादन वाढीसाठी चांगला प्रयत्न करत असुन त्यांच्या या प्रयत्नांना गोकुळ नेहमीच सहकार्य करेल अशी ग्वाही कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) चे अध्यक्ष अरूणराव डोंगळे यांनी जिल्हा बँक, गोकुळ, भगीरथ प्रतिष्ठान आयोजित दुग्ध विकास आढावा समिती सभे मध्ये दिली….

Read More

शून्य शिक्षकी शाळात शिक्षक मिळालेच पाहीजे…

संजय पडते : अन्यथा तीव्र आंदोलन ⚡सावंतवाडी ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शून्य शिक्षकी शाळात शिक्षक मिळालेच पाहीजे त्यासाठी त्या शिक्षक भरती करा, किंवा जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून स्थानिक बेरोजगार डी.एड धारकांना शिक्षक सेवक म्हणून रुजू करा अन्यथा विद्यार्थाची शाळा पंचायत समिती कार्यालयात भरवू असा इशाला असा आक्रमक इशारा ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आज येथे दिला.जिल्ह्यतील…

Read More
You cannot copy content of this page