सिंधुदुर्ग टीचर्स टाॅक फोरममध्ये शिक्षकांनी सहभागी व्हा..
रामचंद्र दळवी; कुडाळ येथे स्नेहबंध कार्यक्रम संपन्न ⚡सावंतवाडी ता.२०-: बदलत्या काळानुसार शिक्षकांना सामाजिक व आर्थिक सक्षम करण्यासह सेवाभावीवृत्तीने ज्ञानदान करणे हाच एस आर दळवी फाऊंडेशनचा मुख्य उद्देश असुन फाऊंडेशनच्या सिंधुदुर्ग टीचर्स टाॅक फोरममध्ये जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन एस आर दळवी फाऊंडेशनचे संस्थापक विश्वस्त रामचंद्र उर्फ आबा दळवी यांनी केले. एस आर दळवी…
