वैभववाडी संजय शेळके
वैभववाडी तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल सप्ताहाच्या अंतर्गत अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडीच्या विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती वैभववाडी शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार दिग्विजय पाटील, महसूल सहाय्यक अमोल पाटील, विलास राठोड, प्रभु सर शिक्षण विद्यार्थी उपस्थित होते.
महसूल सप्ताहानिमित्त मतदार जनजागृती रॅली
