अखेर कट्ट्यातील मासळी मार्केटचे दरवाजे उघडले
मासे विक्रेत्यांना मिळाला न्याय : तीन वर्षे मासळी विक्रेते बसत होते उघड्यावर ⚡ओरोस ता.२५-: कट्ट्यातील मासळी मार्केटचे दरवाजे अखेर उघडले, व तीन वर्षांनंतर गजबजले, उन्हा-पावसात बसणाऱ्या मासे विक्रेत्यांना शेवटी न्याय मिळाला. आहे.कट्टा बाजारपेठ येथील मच्छी मार्केटची इमारत निर्लेखित केल्यापासून मागील तीन वर्षे मासळी विक्रेते उघड्यावर बसून आपला व्यवसाय करीत होते. अपूर्णावस्थेत असलेल्या मच्छी मार्केटच्या इमारतीच्या…
