.⚡सावंतवाडी ता.०८-: येथील भाजपच्या युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांची निवड झाल्याबद्दल आज सावंतवाडी शहर महिला भाजप तर्फे मोहिनी मडगावकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत आज त्यांच्या निवासस्थानी भेट अभिनंदन केले.तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी दिपाली भालेकर,
उत्कर्षा सासोलकर,मेघना साळगावकर,ज्योती मुद्राळे,साक्षी गवस,नेहा काष्टे,सविता टोपले आदी उपस्थित होते.
