Headlines

Global Maharashtra Breaking News

पी. एम. किसान योजनेअंतर्गत चौकशी व तपासणी अहवालानुसार मौजे डिगसमध्ये 52 लाभार्थी अपात्र

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-: पी. एम. किसान योजनेअंतर्गत ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करत असताना मौजे डिगस ता. कुडाळ येथे 108 बांगलादेशी नागरिकांनी पी. एम. किसान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केल्याचे वृत्तपत्रातील बातमीव्दारे निदर्शनास आले आहे. सदर प्रकरणाची चौकशी व तपासणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी (महसूल) कुडाळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीचा प्राथमिक…

Read More

संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती अध्यक्षपदी महेश मांजरेकर

⚡मालवण ता.२७-: मालवण तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती अध्यक्ष पदी मालवण तालुका भाजपा सरचिटणीस महेश मांजरेकर यांची निवड पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शिफारसीने करण्यात आली आहे. समितीच्या सदस्यपदी राजेश शिवराम तांबे, श्रीमती. माधुरी मोहन मसुरकर, राजन शांताराम माणगावकर, जयप्रकाश कृष्णाजी परुळेकर, राजेंद्र संभाजी आंबेरकर, मधुकर जगन्नाथ चव्हाण यांचा समावेश आहे. शिवाय या समितीत…

Read More

आचरा ज्येष्ठ नागरिक सेवा संघाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

⚡मालवण ता.२७-: आचरा ज्येष्ठ नागरिक सेवा संघाकडून शुक्रवार दि. 30 जून रोजी दुपारनंतर ठीक ४ वाजता न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे होणाऱ्या संघाच्या मासिक सभेत मार्च 2023 मध्ये झालेल्या १० वी व इयत्ता १२ वीच्या परिक्षेत आचरा केंद्रात पहिल्या तीन क्रमांकानी उत्तीर्ण झालेल्या तसेच इ.१० वी च्या परिक्षेत मराठी, इंग्रजी, विज्ञान, गणित ‘या विषयात केंद्रात…

Read More

शिवसेना कुडाळ पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलिस निरीक्षक मुल्ला यांची सदिच्छा भेट

⚡कुडाळ ता.२७-: कुडाळ तालुक्यातील नूतन पोलीस निरीक्षक वृणाल मुल्ला यांची भेट घेऊन त्यांचे कुडाळ शिवसेना तालुक्याच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात येऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कुडाळ तालुक्यातील उद्भवणाऱ्या समस्यांसंदर्भात चर्चा करण्यात आल्या यावेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असून सर्वांच्या सहकार्याने आपण काम करूया असेही त्या म्हणाल्या. त्याचप्रमाणे स्त्रियांवरील…

Read More

जिव्हाळा वृद्धाश्रमाला शिवसेना कुडाळ पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट

⚡कुडाळ ता.२७-: कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी येथील जिव्हाळा सेवाश्रमात इयत्ता १० वी, १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. सेवाश्रमाचे संस्थापक बिर्जे बंधू यांच्या दातृत्वातून याठिकाणी वृद्धाश्रमाचे कार्य अविरत चालत आहे.या वृद्धाश्रमात बिर्जे बंधू यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी वर्षा कुडाळकर (जिल्हा महिला आघाडी प्रमुख), योगेश तुळसकर (तालुकाप्रमुख), सिद्धी शिरसाट (महिला आघाडी…

Read More

घराला धोकादायक ठरणारा माड सुरक्षित हटविला

माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या माध्यमातून झाला प्रयत्न मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरातील रेवतळे (परुळेकर हॉस्पिटल नजीक) येथील वायंगणकर कुटुंबीयांच्या घरावर अर्धवट तुटलेल्या स्थितीत असलेला धोकादायक माड माजी नगरसेवक दिपक पाटकर यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकाऱ्यांकडून सुरक्षित खाली उतरविण्यात आला. रेवतळे येथे वायंगणकर कुटुंबीय राहत असलेल्या परिसरातील एक माड अर्धवट तुटून घरावर धोकादायक स्थितीत राहिलेला होता. याबाबत…

Read More

छत्रपती शिवाजी नगर परिसरातील रस्त्यांत खड्ड्यांचे साम्राज्य

नगरपलिका प्रशासनाचे दुर्लक्ष कुडाळ : शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरातून बाजारपेठकडे जाणारा मार्ग खड्डेमय बनला आहे. हे खड्डे मागील वर्षापासून भरण्यात आलेले नाहीत. पावसाळा सुरू झाला असून या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. त्यामुळे या खड्ड्यातून वाहने जाताना चिखलाचे पाणी नागरिकांवर उडते. तर वाहनचालकाना सुद्धा या खड्ड्यांचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गावरील बल्लाळ दुकान…

Read More

भाजपा नेते निलेश राणे यांच्या हस्ते कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात ‘घरो घरी संपर्क’ अभियानाचा शुभारंभ…

सिंधुदुर्गनगरी येथून घरोघर फिरत पत्रके वाटत अभियानाचा शुभारंभ. ⚡ओरोस ता.२७-: गेल्या ९ वर्षांतील मोदी सरकारच्या कार्याचा गौरव करण्यासाठी संपूर्ण देशात मोदी@९ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात आज ‘घरो घरी संपर्क’ अभियानाचा शुभारंभ माजी खासदार तथा कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेशजी राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्गनगरी ओरोस येथून करण्यात आला,. यावेळी निलेश…

Read More

घोणसरी प्राथ.शाळेचे तेजस तेली,भाविका भरणकर यांची नवोदयसाठी निवड

⚡कणकवली ता.२७-: एप्रिल २३ मध्ये (इयत्ता पाचवी) घेण्यात आलेल्या परीक्षेतून, वाहर नवोदय विद्यालय सांगेली – सावंतवाडी साठी फोंडाघाट – घोणसरी प्राथ. शाळा नंबर ५ मधून, तेजस तेली आणि भाविका भरणकर या मुलांची निवड करण्यात आली. मुलांचे आयुष्य घडविण्यात या विद्यालयाचा नावलौकिक आहे. स्पर्धात्मक परीक्षेतून, गुणवत्तेच्या आधारावर, ग्रामीण भागातील वाडी वरच्या प्राथमिक शाळेतून, या दोन मुलांच्या…

Read More

डॉ हळदवणेकर यांचा सिंधुदुर्ग गौरव पुरस्काराने सन्मान

कराड येथील हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेने केला सत्कार सिंधुदूर्गनगरी ता २७हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था, कराड यांच्यावतीने सोमवारी ओरोस रवळनाथ मंदिर येथे राजश्री शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून मुळदे उद्यानविद्या महाविद्यालय चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रदीप हळदवणेकर यांना“राज्यस्तरीय सिंधुदुर्ग गौरव पुरस्कार” ने सन्मानित करण्यात आले आहे. याबद्दल सर्व स्तरातून डॉ. हळदवणेकर यांचे…

Read More
You cannot copy content of this page