इन्सुली येथे कारवाई:13 लाख 92 हजारचा मुद्देमाल..
⚡बांदा ता.१०-: गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी कुडाळ येथील येथील एकावर राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने कारवाई केली आहे. त्याच्याकडून तब्बल 7 लाख 50 हजारचा दारूसहा 6 लाख 42 हाजरची गाडी असं मिळून 13 लाख 92 हजारचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई आज सकाळी इन्सुली नाका परिसरात करण्यात आली आहे.
