आचरा पारवाडी येथे घरावर झाड पडून आर्थिक नुकसान
मालवण दि प्रतिनिधीमंगळवारी रात्रीपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे आचरा पारवाडी येथिल दिलीप मारुती पाडावे यांच्या घराच्या पडवीवर आज बुधवारी सकाळी आंब्याचे झाड पडून सुमारे सात हजार रुपयाचे नुकसान झाले आहे . परीसरात मंगळवार रात्री पासून पावसाने दमदार हजेरी लावली असून शेतकरी राजा सुखावला आहे. मृग नक्षत्र कोरडे गेल्याने आचरा परीसरात शेती कामे खोळंबली होती.काही शेतकऱ्यांनी पावसाची…
