प्रांताधिकारी ई-पिक पाहणी नोंदणी जनजागृतीसाठी पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर
⚡कणकवली ता.०१-: खरीप हंगाम २०२३ साठी ई – पिक पाहणी नोंद शेतकऱ्यांनी करावी असे आवाहन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी केले आहे. कणकवली तालुक्यातील हळवल ई-पीक पाहणी नोंदणी जनजागृतीसाठी महसूल विभागाच्या वतीने करण्यात आली.यावेळी हळवल येथील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.यावेळी महसूल विभाग मंडळ अधिकारी विलास चव्हाण,तलाठी मंगेश जाधव, तांत्रिक सहाय्यक बाजीराव…
