महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांसोबत भाजप शिष्टमंडळाची बैठक…
सावंतवाडीतील वीजपुरवठा लवकर सुरळीत करण्याचे आश्वासन.. ⚡सावंतवाडी, ता. ७-: सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात पावसामुळे निर्माण झालेल्या वीजपुरवठ्याच्या गंभीर समस्येच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने कुडाळ येथे महावितरणच्या अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी सावंतवाडी तालुक्यातील वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याचे आश्वासन महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी दिले. बैठकीत जिल्हा परिषद सदस्य संदिप…
