कणकवली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश…
⚡कणकवली ता.२१-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय द्वारा आयोजित कणकवली तालुका क्रीडा परिषद च्यावतीने तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा विद्या मंदिर प्रशाला कणकवली येथे पार पडल्या. या स्पर्धा 14, 17, 19 वर्षाखालील मुले मुली अशा एकूण सहा गटात खेळण्यात आल्या.स्पर्धेचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी किशोर गवस , विद्यामंदिर प्रशाला…
