जिल्हा व्यापारी पतसंस्था पुढील पाच वर्षात १०० कोटींचा टप्पा पूर्ण करेल
अध्यक्ष नितीन वाळके:सभासदांना १० टक्के लाभांश देणार मालवण दि प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी पतसंस्थेचे पुढील पाच वर्षात १०० कोटींचा एकत्रित व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट आहे. ‘व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांसाठी स्थापन केलेल्या’ व्यापारी पतसंस्थेने यंदा २२ लक्ष रूपयांहुन अधिक नफा मिळवला असून आपल्या सभासदांना १० टक्के लाभांश ही देत असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी पतसंस्था अध्यक्ष नितीन वाळके यांनी सांगितले. सिंधुदुर्ग…
