देवबाग येथील नारळ लढविणे स्पर्धेत श्रद्धा लोणे विजेत्या…
⚡मालवण ता.२७-: देवबाग येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महिला आघाडी, युवती सेना आणि मालवण तालुकाप्रमुख श्री. हरी खोबरेकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नारळ लढविणे स्पर्धेत महिलांमध्ये श्रद्धा लोणे यांनी विजेतेपद पटकाविले तर लहान गटात वैभव लोंढे याने विजेतेपद पटकावित बाजी मारली देवबाग येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महिला आघाडी, युवती सेना आणि मालवण…
