अभ्यासू, संयमी तेवढेच आक्रमक राजकारणी म्हणजे “दीपक केसरकर”
मुत्सद्दी नेता म्हणून राज्यासह देशात निर्माण केलीय वेगळी ओळख;शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा आज वाढदिवस ⚡सावंतवाडी ता.१८ प्रसन्न गोंदावळे-: राजकारणात गरजेनुसार आक्रमकपणा, संयमता असणे गरजेचे आहे. हे ज्याला जमले तो राजकारणी म्हणून यशस्वी झाला. ही कला सिंधुदुर्ग पुत्र, सावंतवाडी विधानसभेचे आमदार आणि विद्यमान शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आत्मसात करीत नगराध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री अशी…
