अंमली पदार्थ पुरवणाऱ्यांवर कारवाई करा
दोडामार्ग शिवसेनेची पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी* ⚡दोडामार्ग,ता.०५-:* तालुक्यात अंमली पदार्थ पुरवणा-या टोळीवरतत्काळ कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने (शिंदे गट )जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.निवेदनात म्हटले आहे, गेल्या आठवडयात दोडामार्ग तालुक्यात अंमली पदार्थ सेवन करताना दोघा तरुणांना पोलिसांनी पकडले होते. त्यामुळे जिल्हयात खळबळ उडाली होती.तालुक्यात मोठया प्रमाणात तस्कर दिवसाढवळया अमली पदार्थ पुरवितात आणि विकणारे राजरोस विकतात त्यामुळे…
