महाराष्ट्र राज्यात शिक्षणाचा दर्जा घसरला…
अर्चना घारे: पीजीआय सर्वेक्षणातून उघड; शिक्षण मंत्री म्हणून केसरकर अपयशी ⚡सावंतवाडी ता.२५-: नुकताच पीजीआय सर्वेनुसार महाराष्ट्र राज्य शिक्षणाचा दर्जा हा घसरला असून दोन नंबर वरून असलेला महाराष्ट्र राज्य हा 7 नंबर गेलाय त्यामुळे केसरकर हे पूर्णपणे शिक्षण मंत्री म्हणून अपयशी ठरलेत असा आरोप राष्ट्रवादी कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी आज येथे केला. दरम्यान…
