तेली समाजातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत उतरून शासकीय अधिकारी व्हावे
विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभात सुनिल नांदोस्कर यांचे प्रतिपादन ⚡कणकवली ता.२६-: विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात प्राविण्य मिळवत असताना स्पर्धा परीक्षेत उतरून शासकीय अधिकारी होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जे. जे. स्कूल ऑफ आर्टसचे सेवानिवृत्त प्राध्यापक सुनिल नांदोस्कर यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी श्री. नांदोस्कर बोलत होते. यावेळी…
