कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनची 15 रोजी सभा

⚡कणकवली ता.१४-: कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनच्या कार्यकारणीची सभा शुक्रवार 15 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी ठीक 10.30 वा. संस्थेच्या पेन्शनर भवन, कलमठ येथे कार्यालयात बोलवण्यात येत आहे.

सभेत पेन्शन संबंधात महत्त्वाच्या कामकाजावर चर्चा होणार आहे असे . तरी कार्यकारणी सर्व सदस्य यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सिताराम उर्फ दादा कुडतरकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page