मळगाव-टेमकरवाडी येथील राऊळ कुटुंबियातील सुवासिनींचा व्हवसा कार्यक्रम उत्साहात संपन्न
⚡सावंतवाडी ता.२३सहदेव राऊळ-: सुमारे १५० वर्षांची परंपरा असलेला मळगाव टेमकरवाडी येथील समस्त राऊळ कुटुंबियातील आणि हाडुगावकर कुटुंबातील सुवासिनींचा गौरी पूजन व व्हवसा कार्यक्रम सुहासिनी महिलांच्या गर्दीत उत्साहात पार पडला. यनिमित्त सकाळी ढोल ताशांच्या गजरात विहिरीवरून वाजत गाजत गौरीचे आगमन झाले. त्यानंतर गौरीला नटवून तिचे विधिवत पूजन करण्यात आले. देवीची महाआरती पार पडली.आरतीनंतर व्हवसा कार्यक्रमास सुरुवात…
