Headlines

Global Maharashtra Breaking News

ॲड.अग्निवेश तावडे यांचे एलएलएम परीक्षेत यश

⚡कणकवली ता.०२-: कणकवलीतील उदयोन्मुख वकील अग्निवेश तावडे यांनी एलएमएम परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. ॲड. तावडे यांनी एलएलबी आणि एलएलएम या दोन्ही पदव्या कोल्हापूर येथील शहाजी लॉ कॉलेजमधून प्राप्त केल्या आहेत. ॲड. अग्निवेश यांनी ८१ टक्के गुण मिळवून मेरिटमध्ये एलएलएम पदविका प्राप्त केली आहे. ॲड. तावडे यांचे प्राथमिक शिक्षण येथील विद्यामंदिर हायस्कूलमध्ये झाले, तर…

Read More

भाजपा युवा मोर्चा च्या वतीने वेंगुर्लेत विद्यार्थ्यांना खाऊ व वह्या वाटप

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य;तर रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून वह्या वाटप ⚡वेंगुर्ले ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनिष दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला, भाजप युवा मोर्चा यांच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. या निमित्त श्री. शिवाजी प्रागतिक शाळा कॅम्प वेंगुर्ला येथे खाऊ वाटप तसेच सार्वजनिक…

Read More

शिंदे शिवसेना महीला आघाडीकडून तहसिलदार श्रीधर पाटील यांचा सत्कार…

आपत्कालीन व्यवस्थापन योग्य बजावल्याबाबत केले कौतुक ⚡सावंतवाडी ता.०२-: तालुक्यात मागील महीन्यात झालेल्या अतिवृष्टीत शासनामार्फत आपत्कालीन व्यवस्थापन हे उत्तम व योग्य प्रकारे बजावले ,त्याकरिता आज शिंदे शिवसेना महीला आघाङी तर्फ तहसीलदार श्री.श्रीधर पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.दरमयान असेच चांगले कार्य तुमच्याकडून व्हावे सदिच्छायावेळी शिवसेना महीला आघाडीच्या जिल्हासंघटक अँड निता सावंत कविटकर यानी व्यक्त…

Read More

न्यू इग्लिश स्कूल येथे महसूल सप्ताहानिमित्त युवा संवादाचे आयोजन

⚡मालवण ता.०२-: महसूल विभागाने वर्षभर केलेल्या लोकाभिमुख कामकाजाचा आढावा लोकांसमोर ठेवण्यासाठी एक ऑगस्ट ला राज्यभर महसूल दिन म्हणून साजरा केला जातो.जनतेला अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी आचरे येथिल न्यू इंग्लिश स्कुल येथे आचरा मंडल अधिकारी अजय परब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महसूल तर्फे आवश्यक विविध दाखल्यांबाबत शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला….

Read More

रोटरीयन्स व विद्यामंदिरच्या सहकार्याने वकृत्व स्पर्धा पार ; कर्तुत्वा हरकुळकर , प्रतीक्षा पाटील प्रथम

⚡कणकवली ता.०२-: लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिवशी स्व.विष्णू शंकर पडते गुरुजी यांच्या स्मरणार्थ आयोजित वक्तृत्व स्पर्धेचा कार्यक्रम सर्व रोटरीयन्स व विद्यामंदिर हायस्कूल कणकवलीच्या सहकार्याने पार पडला.इव्हेंट चेअरमन रो.सौ मेघा गांगण व रो.सौ. दिशा अंधारी यांनी अथक परिश्रम घेतले.प्राथमिक शाळा गटातून 15 स्पर्धक व माध्यमिक शाळा गटातून 13 स्पर्धकानी या स्पर्धेत सहभाग घेतला. या वक्तृत्व स्पर्धेचे…

Read More

आरिफ बगदादी यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह

लक्ष्मण तेली व परशुराम झगडे यांनी दिले उत्तर ⚡कणकवली ता.०२-: स्वतःची राजकीय पोळी भाजत वरिष्ठांना खुश करण्यासाठी आरिफ बगदादी यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. अशा बेजबाबदार वक्तव्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे अशी वक्तव्य केल्यास ती सहन केली जाणार नाहीत असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण तेली व सचिव परशुराम…

Read More

जिल्हाध्यक्ष पदी पुन्हा सुजित जाधव…

सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या निवडी जाहीर:सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, कोषाध्यक्ष नामदेव जाधव.. ⚡ओरोस ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिल्हाध्यक्ष पदी सुजित जाधव (कणकवली),जिल्हा सरचिटणीस पदी चंद्रसेन पाताडे (सुकळवाड-मालवण) व जिल्हा कोषाध्यक्ष पदी नामदेव जाधव (कणकवली) यांची पुन्हा एकदा पुढील काळासाठी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. जिल्हा चर्मकार उन्नती…

Read More

संदीप गावडे फाऊंडेशनतर्फे दशावतार राजन गावडे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

⚡वेंगुर्ले ता.०२सहदेव राऊळ-: संदीप गावडे फाऊंडेशनच्या माध्यमातून युवा नेते संदिप गावडे यांनी मातोड येथील दिवंगत दशावतार कलाकार राजन गावडे यांच्या कुटुंबीयांना २० हजार रुपयाची आर्थिक मदत केली. यावेळी कोनशी गावचे माजी सरपंच कृष्णा गवस, दशावतार कलाकार उदय राणे-कोनसकर, दादा राणे-कोनसकर, सौरभ गावडे आदी उपस्थित होते. कलाकार गावडे यांचे नुकतेच निधन झाले. यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुखाचा…

Read More

सरपंचाना प्रेरणा देण्याचे काम एचडीएफसी बँकेने केले…

अरुण चव्हाण:एचडीएफसी बँकेने केला सरपंचांचा सत्कार ⚡कणकवली ता.०२-: खेड्यांचा विकास झाला तरच खऱ्या अर्थाने देशाचा विकास होईल. प्रत्येक गाव समृद्ध करण्यासाठी बदलत्या आर्थिक धोरणानुसार सार्वजनिक बँकांसोबत आता खाजगी बँकाही आपले योगदान देत आहेत. तालुक्यातील सरपंचाचा सत्कार करून त्यांना प्रेरणा देण्याचे काम एचडीएफसी बँकेच्या कणकवली शाखेने केल्याचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण म्हणाले. एचडीएफसी बँक शाखा कणकवली…

Read More

खासदार आणि भावाला टोल वसुली कंत्राट मिळाले नसल्याने सुशांत नाईक यांचा जळफळाट…

माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांचा टोला:आमदारकीची स्वप्ने पाहू नका, ⚡कणकवली ता.०२-: केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे सेटलमेंटवाले नेते नाहीत.आमदार नितेश राणे हे वैभववाडीतील रस्त्याच्या प्रश्नी गडकरींना भेटले हे उघड आहे. पण ते आमदार वैभव नाईक मुख्यमंत्री यांना भेटतात तसे गपचूप पायघड्या घालत भेटले नाहीत. तसेच अजून आमदारकीची स्वप्ने पाहू नका, आमदार नितेश राणेंच्या…

Read More
You cannot copy content of this page