सावंतवाडी राजवाडा येते झाड कोसळून दोघे तरुण अडकल्याची भीती…

घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी; वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू

सावंतवाडी ता.२६-:येथील मोती तलाव राजवाड्यासमोर मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे झाड कोसळून दोघे तरुण अडकले आहेत मात्र त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असून घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

You cannot copy content of this page