भारताच्या नौदलाने आयोजित केलेल्या नौदल दिन कार्यक्रमाचे मनसे कडून स्वागतच…
परशुराम उपरकर: परंतु नौदलाच्या या कार्यक्रमात सत्तारूढ भाजपने राजकारण आणू नये,.. ⚡मालवण ता.२७-: ज्या किल्ल्याचे भूमिपूजन आणि वास्तुशांती छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते झाली अशा एकमेव मालवणच्या सागरातील किल्ले सिंधुदुर्गवर डिसेंबर महिन्यात भारताच्या नौदलाने आयोजित केलेल्या नौदल दिन कार्यक्रमाचे आम्ही स्वागत करतो. किल्ले सिंधुदुर्गवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा हे आम्हालाही अपेक्षित आहे, परंतु केंद्र सरकारला…
