मातृत्व आधार फाउंडेशनकडून तहसील कार्यालय व पोलीस स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम..
⚡मालवण ता.०२-: महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने मालवण येथील मातृत्व आधार फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे मालवण तहसील कार्यालय आणि पोलीस स्थानाकाच्या परिसरात आज सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी संस्थेच्या सदस्यांनी श्रमदान करीत या दोन्ही कार्यालयाच्या परिसरातील कचरा व वाढलेली झाडी तोडून परिसर स्वच्छ केला. या स्वच्छता मोहिमेत मातृत्व आधार फाउंडेशनच्या सदस्यांनी…
