मालवण ग्रामीण रुग्णालयात सिटीस्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी मशीन उपलब्ध व्हावी…
सुरेश बापर्डेकर:राज्याचे आरोग्य मंत्र्यांनी मागण्यांचा विचार करून आवश्यक उपकारणे व मशीन उपलब्ध कराव्यात,.. मालवण (प्रतिनिधी) मालवण ग्रामीण रुग्णालयामध्ये सिटीस्कॅन, एमआरआय आणि सोनोग्राफी मशीन ही उपकरणे त्वरित शासनाने आणि आरोग्यमंत्र्यांनी उपलब्ध करावीत,अशी मागणी तारकर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टी कोकण विकास आघाडी मुंबईचे सचिव सुरेश बापर्डेकर यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांच्याकडे…
