जिल्ह्यातील लक्झरी मालकांकडून स्थानिक ड्रायव्हर अन्याय…
लक्झरी ड्रायव्हरांनी परशुराम उपरकरांची घेतली भेट: परप्रांतीय ड्रायव्हरांना अभय देत असल्याचा देखील केला आरोप… ⚡सावंतवाडी ता.१७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लक्झरी ड्रायव्हर यांनी सावंतवाडीत मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांची भेट घेत त्यांना गाडी मालकांकडून होणाऱ्या विविध समस्या व अडचणींबद्दल माजी आमदार श्री उपरकर यांच्याशी चर्चा केली लक्झरी मालकांकडून परप्रांतीयांना दिलेला अभय व जिल्ह्यातील स्थानिक…
