जिल्हाध्यक्ष अमित सामंत; न भुतो न भविष्यती अशी सभा होणार
सावंतवाडी
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वस्व शरद पवार यांची सभा गणेश चतुर्थी नंतर सावंतवाडी मतदारसंघात सभा होणार असल्याची माहिती अमित सामंत यांनी आज येथे दिली.दरम्यान याबाबतची माहिती कालच वरिष्ठांकडून प्राप्त झाली असून ना भूतो ना भविष्य अशी सभा ही सावंतवाडी मतदारसंघात होणार असल्याच देखील सामंत यांनी यावेळी सांगितले.
