Headlines

Global Maharashtra Breaking News

पालकमंत्र्यांनी पडवे हाॅस्पीटलकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमीपूजन करुन दाखवावे…

वैभव नाईक; राणेंनी लोकहिताची कामे डावलून पडवे हॉस्पिटलकडे जाणार्या रस्त्यासाठी केले पाच कोटी मंजूर.. ⚡मालवण ता.१५-: महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी बजेट अंतर्गत लोकहिताची अनेक कामे मंजूर करून घेतली आहेत. शिंदे फडणवीस सरकारने त्यावर दिलेली स्थगिती कोर्टाने उठविली असून ती कामे सुरु करण्यात आली आहेत.याउलट नारायण राणेंनी लोकहिताची कामे डावलून आपल्या खाजगी पडवे हॉस्पिटलकडे जाणाऱ्या…

Read Full News

महिला बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट…

⚡कणकवली ता.१५-: महिला बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या शहरातील कामयाब या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.यावेळी विविध विकास कामांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्याला मंत्री तटकरे यांनी उपस्थित राहून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले. कार्यकर्ता मेळावा संपन्न झाल्यावर मंत्री तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या…

Read Full News

बांदा ग्रामस्थांची मंगळवारी सोनुर्ली व घोडेमुख पदयात्रा…

⚡बांदा ता.१५-: बांदा ग्रामस्थ मंडळींची पुढची पदयात्रा बांदा ते सोनुर्ली व मातोंड घोडेमुख देवस्थान येथे मंगळवार दि.16 जानेवारी रोजी होणार आहे. या पदयात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांनी अधिक महितीसाठी अध्यक्ष उमेश मयेकर व उपाध्यक्ष सुरेश चिंदरकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

Read Full News

मळगाव ग्रामविकास अधिकारी यांचे निलंबन मागे घ्या…

सिंधुदुर्ग जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मळगाव ग्रामस्थांची मागणी:ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून निलंबन घेण्याचे नायर यांनी दिले आश्वासन.. ⚡सावंतवाडी ता.१५सहदेव राऊळ-: मळगाव ग्रामविकास अधिकारी शोभा सावंत उर्फ मयुरी बांदेकर यांचे निलंबन मागे घ्या, अशी मागणी मळगाव ग्रामस्थांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून निलंबन मागे घेऊ,…

Read Full News

मळगाव ग्रामपंचायत ची विद्यमान बॉडी बरखास्त करा…

मळगाव ग्रामस्थ पांडुरंग राऊळ:ग्रामपंचायत बॉडी बरकास्त न झाल्यास प्रसंगी आंदोलनाची भूमिकाही हाती घेऊ… ⚡सावंतवाडी ता.१५-: मळगाव ग्रामपंचायत ची विद्यमान बॉडी बरखास्त करा तसेच ग्रामसेविका शोभा सावंत यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घ्या अशी मागणी मळगाव ग्रामस्थ पांडुरंग राऊळ यांच्यासह ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या जवळ केली. दरम्यान ग्रामपंचायत बॉडी बरकास्त न झाल्यास प्रसंगी आंदोलनाची…

Read Full News

यरनाळकर एकांकिका स्पर्धेत कोल्हापूरची ‘बिईंग अॅण्ड नथिग‘ प्रथम…

⚡वेंगुर्ला ता.१५-: वेंगुर्ला येथे संपन्न झालेल्या स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत गायन समाज देवल क्लब कोल्हापूरच्या ‘बिईंग अॅण्ड नथिग‘ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकाविला. या मंडळाला रोख १० हजार आणि फिरता तसेच कायमस्वरुपी चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कलावलय संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र खांबकर, उपाध्यक्ष संजय पुनाळेकर, सचिव दिगंबर नाईक, खजिनदार सुनिल रेडकर, कलावलय…

Read Full News

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत स्पृहा दळवी प्रथम…

⚡दोडामार्ग ता.१५-:वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आयोजित “मोबाईल हटवा बालपण वाचवा” जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत दोडामार्ग केंद्रशाळा नं १ च्या इयत्ता पहिलीतील स्पृहा सुमित दळवी हिने प्रथम क्रमांक पटकावला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून इयत्ता पहिली ते सातवी गटात २१ स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते.या मध्ये द्वितीय क्रमांक शमिका आरावंदेकर कुडाळ हायस्कुल तृतीय क्रमांक प्रनोती राऊळ गजानन विद्यालय पाल…

Read Full News

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थांचे उपक्रम स्तुत्य…

युवराज श्रीमंत लखम सावंत-भोसले यांचे गौरोदगार.. ⚡सावंतवाडी ता.१५-: आयुर्वेदाचे तज्ञ डॉक्टर घडविण्यासह आयुर्वेदाचा प्रसार व प्रचारासह आजार होऊच नये यासाठी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान राबवित असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. कारण संपूर्ण जगात आयुर्वेदिक उपचार चिरकाल टिकणारे असुन हे उपचार म्हणजे एक देणगीच आहे. असे प्रतिपादन सावंतवाडी संस्थांनचे युवराज श्रीमंत लखम सावंत भोसले यांनी केले.गोवा येथील…

Read Full News

शंकराचार्यांचे योगदान विचारणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जिल्हा काँग्रेसकडून जाहीर निषेध…

इर्शाद शेख:नारायण राणेंवर भाजप केव्हा कारवाई करणार…? ⚡सावंतवाडी ता.१५-: शंकराचार्यां यांच योगदान काय ? अस वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जिल्हा काँग्रेसकडून जाहीर निषेध करत असल्याच जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांनी सांगितले.दरम्यान शंकराचार्यांबाबत अस वक्तव्य करणाऱ्या नारायण राणेंवर भाजप केव्हा कारवाई करणार ? असा सवाल देखील श्री इर्शाद शेख यांनी उपस्थित केला…

Read Full News

रत्नागिरीत महसूल क्रीडा स्पर्धेत सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील द्वितीय…

⚡बांदा ता.१५-: रत्नागिरी येथे पहिल्या दिवशी झालेल्या विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत 100 मिटर धावणे स्पर्धेत सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी द्वितीय क्रमांक पटकावत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पदकांचे खाते उघडले आहे.कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा रत्नागिरी येथे सुरू आहेत. पहिल्या दिवशी 100 मिटर धावणे स्पर्धेत शेतकरी कुटुंबातील मुलगा म्हणजे सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी द्वितीय…

Read Full News

You cannot copy content of this page