फुगडी,उखणी आणि गाणी… बावशीत रंगणार श्रावण रंग
बावशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठानतर्फे आयोजन ⚡कणकवली ता.२८-:बावशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठानतर्फे रविवार 10 सप्टेंबर रोजी दु. ३ वा. बावशी गावठाण गणेश मंदिराच्या सभागृहात महिलांसाठी “श्रावण रंग” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम महिलांना आणि विद्यार्थांना प्रबोधनपर मार्गदर्शन आणि मनोरंजन अशा स्वरूपाचा ठेवण्यात आला आहे. यात ॲड. प्राजक्ता शिंदे यांचे “आत्मविश्वास आणि महिलांचा…
