मनसे आयोजीत मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…
⚡कणकवली ता.०३-: महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली येथे आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिराचे कणकवलीत श्री भवानी सभागृह तेळीआळी मनसे कार्यालयाच्या बाजूला आयोजन करण्यात आले होते यावेळी लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत नेत्र तपासून घेत सवलती…
