चाफेखोल सरपंच उमेदवार शिवसेनेचा…
भाजप तालुकाध्यक्ष चिंदरकर यांनी जबाबदारीने वक्तव्य करावे:विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे यांचा सल्ला.. मालवण (प्रतिनिधी) भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी आचरा ग्रामपंचायतीवर आपले उमेदवार निवडून येतील असे सांगतानाच चाफेखोल ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंच पदाच्या उमेदवार रविना घाडीगावकर या सुद्धा भाजपच्या उमेदवार असल्याचे वक्तव्य केले. मात्र रविना घाडीगावकर या शिवसेनेच्या असून शिवसेना – भाजप युतीच्या त्या उमेदवार…
