Headlines

Global Maharashtra Breaking News

स्विफ्ट कार व कँटर मध्ये अपघात…

कोलगाव येथील घटना; एक किरकोळ जखमी.. ⚡सावंतवाडी ता.२२-: येथील स्विफ्ट कार व आयशर कँटर यांच्यात झालेल्या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे हा अपघात आज सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास येतील कोलगाव मियासाब समाधी परिसरात घडला. दरम्यान यात कारचालकाला किरकोळ दुखापत झाली असून यात मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले…

Read More

मळगाव येथील रवळनाथ मंदिरात जागर उत्सव सुरु…

रवळनाथ देवाच्या जत्रोत्सवाने होणार सांगता.. ⚡सावंतवाडी ता.२२ सहदेव राऊळ : मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरातील जागर उत्सवास मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. या जागर उत्सव कालावधीत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. रवळनाथ देवाच्या जत्रोत्सवाने या जागराची सांगता होणार आहे. मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरात दरवर्षी कोजागिरी पोर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा…

Read More

मोती तलावात पडलेली “त्या” युवतीची ओळख पटली…

⚡सावंतवाडी ता.२२-: येथील मोती तलावात काल रात्री पडलेल्या युवतीची ओळख पटली असून ती अल्पवयीन असल्याचे समजते. दरम्यान ती शहरात भाड्याचा रूम घेऊन राहत होती.तसेच शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिकत असून नेमकी ती तोल जाऊन पडले की तिने आत्महत्या केली हे मात्र अजून उघड झाले नाही. याबाबत सावंतवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Read More

तोल जाऊन मोती तलावात पडलेल्या “त्या” युवतीचा मृतदेह सापडला …

⚡सावंतवाडी ता.२२-: काल रात्री सावंतवाडीच्या मोती तलावकाठी एका अज्ञात युवतीचा तोल घसरुन ती तलावत पडल्याचे निष्पन्न झल रात्री उशीरा पर्यंत तिचा तपास पोलीस तथा नागरीकाडून घेण्यात आला मात्र आज सकाळी तिचा मृतदेह तरागंतना नागरिकांना दिसला. दरम्यान नगपलिका , नागरिक व पोलिसांचया मदतीने हा मृतदेह बाहेर काढण्यात आज यश आल अजूनही मृतदेहाची ओळख पटलेली नाही पोलीस…

Read More

मोती तलावात तोल जाऊन महिला कोसळली…?

आताची घटना; घटनास्थळी नागरिकांची गर्दी ⚡सावंतवाडी ता.२२-: मोती तलावाच्या काठावर बसलेल्या एका महिलेचा तोल जाऊन मोती तलावात कोसळल्याची घटना घडले दरम्यान तेथे असलेल्या युवकांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही. ही घटना आज रात्री 8.30च्या सुमारास घडली. घटनास्थळी नागरिकांचीमोठी गर्दी झाली होती.

Read More

सावंतवाडी येथे २६ रोजी हे चांदणे फुलांनी कार्यक्रम…

श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ, दीपक केसरकर मित्रमंडळ व नगरपरिषदेच्यावतीने आयोजन… ⚡सावंतवाडी ता.२१- : श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ आयोजित दीपक केसरकर मित्रमंडळ व सावंतवाडी नगरपरिषद प्रस्तुत ‘हे चांदणे फुलांनी’ हा हिंदी मराठी गीतांचा सदाबहार नजराणा कार्यक्रम येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान येथे रविवार २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणार…

Read More

आंबडोस गावच्या प्रकाशिका नाईक हिच्या भारताच्या महिला क्रिकेट संघात निवड…

अष्टपैलू खेळाडू म्हणून परिचित:आंबडोस परिसरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव.. ओरोस ता २१भारतात सर्वात लोकप्रिय असलेल्या क्रिकेट खेळाच्या महिलांच्या भारतीय संघात मालवण तालुक्यातील आंबडोस गावची कन्या प्रकाशिका प्रकाश नाईक हीची निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया टी २० च्या महिला क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघाला चॅम्पियनशिप मिळवून देण्यात प्रकाशिका हिने महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे क्रिकेट बोर्डाने आज…

Read More

स्वप्नील गुरखे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार…

शाळेत उपक्रमशील शिक्षक म्हणून आहेत कार्यरत वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी तालुक्यातील विद्यामंदिर शिराळे शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री स्वप्नील गुरखे यांना यावर्षीचा महात्मा ज्योतीराव फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त. गुरखे यांनी नोकरीची सुरुवात विद्यामंदिर फोंडासुतार वाडी शाळेतून केली. विद्यार्थी प्रिय, संगणक तज्ञ, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख. त्यांचे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत…

Read More

धनगर समाजाच्या मागण्या मान्य करा…

नवलराज काळे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन वैभववाडी प्रतिनिधीधनगर समाजाची एसटी आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करा व इतर मागण्यांचे निवेदन नवलराज काळे यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी तालुका धनगर समाजाच्या वतीने वैभववाडी तहसीलदार यांना देण्यात आले. धनगर समाजाचे‌ वतीने देण्यात आलेले निवेदन पुढील मागण्या केले आहेत. 1)धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करा.2) अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य…

Read More

भव्य गड किल्ले स्पर्धेचे दिपवाली निमित्त आयोजन…

अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी समाजाचा पुढाकार:दीपकभाई मित्रमंडळ पुरस्कृत ⚡सावंतवाडी ता.२१-: येथील दीपक भाई मित्र मंडळ पुरस्कृत अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी समाज संघटना यांच्या वतीने दिपवाळी निमित्त शहर मर्यादित भव्य गड किल्ले स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवारी दिनांक 25 नोव्हेंबर रोजी अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी संघटना अध्यक्ष मयूर लाखे परशुराम चालवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More
You cannot copy content of this page