सावंतवाडीतील खेळ पैठणीच्या उज्वला सावंत ठरल्या “मानकरी”…

परशुराम चलवाडी मित्र मंडळाचे आयोजन: महिलांचा मोठा सहभाग..

⚡सावंतवाडी ता-: येथे आयोजित करण्यात आलेल्या “खेळ पैठणी” या स्पर्धेच्या उज्वला सावंत मानकरी ठरल्या तर द्वितीय क्रमांकाचा मान रितीका हावळ यांना मिळाला येथील सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवाडी व त्यांच्या पत्नी नीलिमा चलवाडी यांच्या वतीने भटवाडी येथील धनश्री मंगल कार्यालयात ही स्पर्धा घेण्यात आली होती.

यावेळी नीलिमा चलवाडी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होत्या या खेळात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग झाल्या होत्या.

You cannot copy content of this page