29 ते 30 सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट तर 1 ऑक्टोंबर रोजी ग्रीन अलर्ट…
⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-: मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि.27,29 व 30 सप्टेंबर 2023 रोजी यलो अलर्ट (65 ते 115 मी.मी. पाऊस) दि. 28 सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट (115 ते 204 मी.मी.पाऊस) आणि दि. 1 ऑक्टोबर रोजी ग्रीन अलर्ट (65 मी.मी. पेक्षा कमी पाऊस) देण्यात आलेला आहे. तसेच दि. 27 सप्टेंबर ते 30…
