Headlines

अज्ञात वाहनाने ठोकरल्याने भेकर जागीच गतप्राण…

⚡आंबोली,ता.२०-: येथील मुख्य रस्त्यावर एका भेकराला अज्ञात वाहनाने ठोकरल्याने जागीच गतप्राण झाले. बाजारवाडी तील ग्रामस्थानी वनविभागाला कळवले .ही घटना ओवळीची मोरी येथे पावणे दहा वाजता घडली.

You cannot copy content of this page