माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांना राष्ट्रीय काँग्रेस कडून वाढदिवसाच्या शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.२०-:* येथील राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री प्रवीण भाई भोसले यांचा काल 75 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात सर्व पक्ष्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा झाला.यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी देखील आपली उपस्थितीत लावून सावंतवाडी काँग्रेस तालुका तर्फे श्री. भोसले यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी बाबल्या म्हापसेकर, विभावरी सुकी ,आरुष सांगेलकर आदी.पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

You cannot copy content of this page