काजू विम्याची रक्कमेसाठी शेतकऱ्यांची राजन तेलीकडे धाव…
शेतकऱ्याची कृषी व विमा प्रतिनीसोबत बैठक , भरपाई न मिळाल्यास आंदोलन छेडणार.. ⚡सावंतवाडी ता.०८-: पावसामुळे काजू पिकाचे अतोनात नुकसान झाले असतांना माडखोल मंडळ सावंतवाडी मंडळाशी जोडल्याने शेतकरी काजू पिक विमा पासून वंचित राहीले त्यामुळे माडखोल मंडळ पूर्वीप्रमाणे आंबोली मंडळाची जोडून सन 2022 – 23 ची नुकसान भरपाई आंबोली मंडळाप्रमाणे देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात…
