न्यायाधीशांनी केला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांचा सत्कार…
नौदल दिन कार्यक्रम यशस्वी केल्याने केला गौरव.. ओरोस ता.१२-: नौदल दिन हा राष्ट्रीय कार्यक्रम सुयोग्य नियोजन करून यशस्वी केल्याबद्दल जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय सर्वगोड यांचा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांनी विशेष सत्कार केला. न्यायालयाने प्रशासन अधिकाऱ्यांची घेतलेली दखल ही जिल्ह्यातील पहिलीच…
