Headlines

Global Maharashtra Breaking News

कलमठ बिडयेवाडी येथील युवकाची राहत्या घरात आत्महत्या..

कणकवलीकणकवली बिडयेवाडी येथे वास्तव्यास असलेल्या संजय रामसिंगर उपाध्याय (३८, मूळ उत्तरप्रदेश) याने राहत्या घरातील सिलिंग फॅन कडील ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना गुरुवारी दुपारी १.३० वा. च्या सुमारास उघडकीस आला. याबाबतची खबर पत्नी प्राची संजय उपाध्याय यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली आहे. संजय उपाध्याय यांची पत्नी प्राची उपाध्याय दुपारी मुलांना आणायला शाळेमध्ये दिली असता…

Read Full News

सावंतवाडी मतदारसंघातील धान्य कोठारांची तात्काळ तपासणी करा…

नवोदय विद्यालय विद्यार्थी विषबाधा पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चा ची मागणी:जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब यांनी प्रांताधिकारी यांना दिले निवेदन ⚡बांदा ता.१४-: सांगेली येथील नवोदय विद्यालयात मुलांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने या पार्श्वभूमीवर सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यातील पोषण आहार पुरविणाऱ्या सर्व शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित शाळांमधील धान्य कोठाराची तात्काळ तपासणी करावी अशी मागणी भारतीय जनता…

Read Full News

अनधिकृत मासेमारी अंमलबजावणी पक्षाचे श्रेय आमदार वैभव नाईक यांनाच…

अन्य कुणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये:ठाकरे शिवसेनेचे नेते बाबीजोगी यांचा इशारा.. मालवण, दि प्रतिनिधीअनधिकृत मासेमारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष स्थापन करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. याचे संपूर्ण श्रेय हे आमदार वैभव नाईक यांनाच आहे. त्यांनीच सातत्याने विधानसभेत आवाज उठविल्यानंतर अध्यक्षांनी याची कार्यवाही करण्याची सूचना प्रशासनास दिली. त्यामुळेच याबाबतचा शासन निर्णय झाला आहे…

Read Full News

वेंगुर्लेतील 48, मालवण मधील 21 गावांचा डोंगरी विभागात समावेश…

राज्य शासनाच्या निर्णयाचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले स्वागत:समाविष्ट गावांना विकासासाठी स्वतंत्र निधी तसेच शिक्षणात दोन टक्के मिळणार आरक्षण.. ओरोस ता.१४-: राज्य शासनाने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील ७७ तालुके डोंगरी म्हणून नव्याने घोषित केले आहेत. याचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्याला झाला आहे. आतापर्यंत एकही गाव डोंगरी नसलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील ४८ तर मालवण तालुक्यातील २१…

Read Full News

व्हाईस ऑफ मीडिया तर्फे १८ मार्च रोजी ओरोस येथे भव्य महाआरोग्य शिबीर…

⚡सावंतवाडी ता.१४-: जिल्हातील सर्व पत्रकार आणि कुटुंबीयांसाठी व्हाईस ऑफ मिडिया आयोजित जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने व उद्योजक विशाल परब प्रायोजित महाआरोग्य शिबिर १८ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आले आहे. सर्व पत्रकार व कुटुंबियांसाठी, गरजू रुग्णांसाठी तसेच कोविड काळात ऑनलाईन शिक्षणामुळे…

Read Full News

बांद्यात महिला मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद…

कोकण कला व शिक्षण विकास संस्था व ग्रामपंचायत आयनोडे-हेवाळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन: ९४ महिला सहभागी झाले.. ⚡बांदा ता.१४-: कोकण कला व शिक्षण विकास संस्था व ग्रामपंचायत आयनोडे-हेवाळे त्यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदरच्या मेळाव्यात ९४ महिला सहभागी झाल्या. यावेळी सरपंच साक्षी देसाई, उपसरपंच समीर देसाई, ग्रामसेवक संदीप पाटील, ऍड. सोनू गवस,…

Read Full News

वाफोली टेम्बवाडी व हरिजनवाडी येथील दोन्ही रस्ता कामाचे प्रमोद कामत यांच्या हस्ते शुभारंभ…

⚡बांदा ता.१४-: वाफोली टेम्बवाडी व हरिजनवाडी येथील दोन्ही रस्ता कामाच्या डांबरीकरणाचा शुभारंभ माजी सभापती तथा भाजपचे नेते प्रमोद कामत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाले.दोन्ही रस्त्यांसाठी प्रत्येकी ५ लाख असा एकूण १० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी सरपंच उमेश शिरोडकर, मधुकर देसाई, प्रविण देसाई, उपसरपंच विनेश गवस, देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस,…

Read Full News

सोनुर्ली येथे 17 मार्च रोजी मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१४-: गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, सोनुर्ली ग्रामपंचायत, माऊली दशावतार नाट्य मंडळ आणि आई माऊली कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी १७ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सोनुर्ली प्राथमिक शाळेत मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात हृदयरोग, उच्च रक्तदाब, ऍलर्जी व दमा श्वसन विकार,…

Read Full News

खास. विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी विजय संकल्प अभिषेक…

सतीश सावंत यांची माहिती:महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहाण्याचे केले आवाहन.. ⚡कणकवली ता.१४-:येत्या लोकसभा निवडणुकीत खास. विनायक राऊत बहुमताने विजयी व्हावे यासाठी महाविकास आघाडी करून त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठीकठिकाणी विजय संकल्प अभिषेक करण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी सहा वाजता ओरोस येथील कराळे हॉलमध्ये खास. विनायक राऊत यांच्या अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती…

Read Full News

भारतीय सैन्य कार्य आणि व्यवस्थापन विषयावर व्याख्यान…

लक्ष्मीबाई हळबे महाविद्यालयात माजी सुभेदार वसंत मिर्लेकर यांचे व्याख्यान.. ⚡दोडामार्ग ता.१४-:येथील लक्ष्मीबाई हळबे हळबे महाविद्यालयात बुधवारी (ता.१३ ) “भारतीय सैन्य कार्य आणि व्यवस्थापन” या विषयावर सेवानिवृत्त सुभेदार,मेजर वसंत मिर्लेकर यांनी व्याख्यान दिलेएन. सी. सी. विभागामार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी एन. सी. सी. कॅडेटना विविध रँक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या…

Read Full News

You cannot copy content of this page