धुरीवाडा येथील साई मंदिर वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम…
⚡मालवण ता.२३-: मालवण शहरातील धुरीवाडा साईनगर येथील साई मंदिरच्या ३३ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त दि. १८ डिसेंबर पासून मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गेले पाच दिवस मंदिरात साई सगुण पूजा, साई सतचरित्र पारायण, साई नैमित्तीक पूजा, साई दुग्धाभिषेक, रुद्र याग, भजन डबलबारी आदी विविध कार्यक्रम संपन्न झाले. यानिमित्त दि. २४…
