मंत्री दीपक केसरकर माझ्याबद्दल चांगलं बोलतात हा त्यांच्या मनाचा मोठेपणा…
नारायण राणें:केंद्रात मंत्री असलो तरी जिल्ह्यावर पूर्ण लक्ष आहे… सावंतवाडी :शिक्षणमंत्री दीपक केसरकर माझ्याबद्दल चांगलं बोलतात हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. राजकारणात कोण कायमचा दुश्मन नाही जे वाद असतात ते वैचारीक असतात असे मिश्किल बोल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काढले. ते सावंतवाडीत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, दरडोई उत्पन्नात गोवा, सिक्किम,…
