वेताळ बांबर्डे गावातील सकल मराठा समाजाच्या लाक्षणिक उपोषणला उत्स्फूर्त प्रतिसाद…
राजकीय पक्षांनी आंदोलनस्थळी भेट घेत जाहीर पाठिंबा दर्शविला:सरकारने मराठा समाजाचा अधिक अंत न पाहता आरक्षणावर तत्काळ तोडगा काढावा… ⚡कुडाळ ता.०२-: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील आठ दिवसांपासून आमरण उपोषणास बसलेले मराठा नेते मनोज जरांगे- पाटलांच्या लढ्यास पाठिंबा दर्शवण्यासाठी वेताळ बांबर्डे गावातील सकल मराठा समाजाने एकजूट दाखवत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास महामार्गावरील…
