श्लोक पठण स्पर्धेला मोठा प्रतिसादामुळे आयोजकांना देखील मोठी प्रेरणा मिळते…
अभिमन्यू लोंढे: श्लोक पठण स्पर्धेत शानदार उद्घाटन. सावंतवाडी ता.३०-: जिल्हास्तरीय श्लोक पठण स्पर्धेला मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग दर्शवल्यामुळे आयोजकांना देखील असे कार्यक्रम करायला मोठी प्रेरणा मिळते असे गौरवी उदगार सावंतवाडीतील ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांनी काढले. दरम्यान, सावंतवाडी तालुका पत्रकार संघ हे नेहमीच विविध सामाजिक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवत असतात, यात पालकांनी, मुलांनी सहभाग नोंदवावाअसे आव्हान…
