मठ येथे दुचाकी व चारचाकी चा अपघात…
गाड्यांचे नुकसान : वेंगुर्ले येथील युवती गंभीर जखमी. ⚡वेंगुर्ले ता.१२-: वेंगुर्ले सावंतवाडी मार्गावर मठ येथील मंदार कामात यांच्या गॅरेज समोर गुरुवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास मारुती ओमनी आणि दुचाकी या दोन गाड्यांमध्ये अपघात झाला. अपघातात गाड्यांचे नुकसान झाले असून दुचाकीवरील युवती गंभीर जखमी झाली. तिला अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. अपघात प्रकरणी…
