वायंगणी येथे ‘आनंदाचा शिधा‘चे वितरण…
⚡वेंगुर्ला ता.१२-: महाराष्ट्र सरकारने गोरगरीबांची दिवाळी गोड व्हावी म्हणून १०० रूपयांमध्ये दिवाळीसाठी आवश्यक वस्तू शासनाच्या रास्त दराच्या धान्य दुकानावर दिल्या आहेत. वायंगणी-तळेकरवाडी येथील धान्य दुकानावर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई व तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते ‘आनंदाचा शिधा‘ वितरीत करण्यात आला. यावेळी शामसुंदर मुणनकर, मिना मळकर, प्रताप करंगुटकर, यशोदा तांडेल, सुनिता केळुसकर, भागिरथी कुडव, विष्णू…
