Headlines

Global Maharashtra Breaking News

चराठे गावडे शेत येथील रस्त्याचे मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते भूमीपूजन…

सावंतवाडी : चराठे गावडे शेत येथील मुळीक घर ते नायर घर रस्ता भुमिपुजन मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सरपंच सौ.कुबल उपसरपंच श्री परब, महेश पांचाळ. दत्ता सावंत गावडे शेत येथील रहीवासी उपस्थित होते.

Read More

वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणीच्या प्रशिक्षणाच्या अटीची सवलत आता ‘त्या ‘ शिक्षकांनाही मिळणार…

जिल्हा शिक्षक प्रतिनिधी सुरेश पेडणेकर यांनी दिली माहिती.. ⚡कणकवली ता.१३-: वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणीच्या प्रशिक्षणाच्या अटीची सवलत आता ३१ ऑक्टोंबर २०२१ पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांनाच मिळणार होती ती आता शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांमधीलही ३१ जुलै २०२२ पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना मिळणार आहे. अशी माहिती जिल्हा शिक्षक प्रतिनिधी सुरेश पेडणेकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. शालेय…

Read More

सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव 28 रोजी…

⚡सावंतवाडी ता.१३-: दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती पावलेल्या व लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार 28 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. नवसाला पावणाऱ्या व दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा जत्रोत्सव हा लोटांगणासाठी सिंधुदुर्गसह कोकणात प्रसिद्ध आहे. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या…

Read More

उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात आता पोलीस सुरक्षा…

राजू मसुरकर यांची माहिती; हुज्जत घालण्याचे प्रकार रोखण्यासाठी पुढाकार… ⚡सावंतवाडी ता.१३-: येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात डॉक्टर व सुरक्षा रक्षकां सोबत काही लोक रात्रीच्या वेळी हुज्जत घालतात त्यामुळे याबाबत सावंतवाडी वैद्यकीय अधिक्षकांनी याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्याचे लक्ष वेधून उपजिल्हा रुग्णालय परिसरात एक पोलीस सुरक्षा ठेवण्याची मागणी केली होती ती मागणी लक्षात घेता आता उपजिल्हा रुग्णालय परिसरात…

Read More

निरवडे येथील निमंत्रित भजन स्पर्धेत कणकवली येथील लिंगेश्वर भजन मंडळ प्रथम…

⚡सावंतवाडी ता.१३सहदेव राऊळ- : निरवडे-झरबाजार येथील श्री साटम महाराज कला क्रिडा सेवा मंडळाने आयोजित केलेल्या निमंत्रित भजन स्पर्धेत कणकवलीच्या लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. निरवडे येथील साटम महाराज मंदिरात गुरुद्वादशीनिमित्त कै. विलास तानावडे व कै. दयानंद काळसेकर यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत दहा भजन संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेत…

Read More

कणकवली नगरपंचायत, सफाई कामगारांचा राजेंद्र पेडणेकर मित्रमंडळाने केला सन्मान…

⚡कणकवली ता.१३-: कणकवली येथील राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या मित्र मंडळाने, कणकवली नगरपंचायत, सफाई कामगारांचा नुकताच सन्मान केला.कणकवली नगरपंचायत सफाई कामगारांचा “दिपावली चे औचित्य साधून” किशोर धुमाळे , सुभाष उबाळे, भाऊ डगरे यांच्या उपस्थितीत “अभ्यंग स्नानासाठी आवश्यक साहित्य” प्रदान करून , राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या मित्र मंडळाने सन्मानित केलेवर्षाचे ३६५ दिवस, ऊन वारा, पाऊस, नैसर्गिक आपत्ती…

Read More

नरकासुर स्पर्धेत संकल्प मित्रमंडळ, कलमठ लांजेवाडी प्रथम…

⚡कणकवली ता.१३-: कलमठ सरपंच संदीप मेस्त्री मित्रमंडळातर्फे कलमठ बाजारपेठ येथे कलमठ गाव मर्यादित नरकासुर स्पर्धेत संकल्प मित्रमंडळ, कलमठ लांजेवाडी यांनी प्रथम क्रमांक मिळवला.भालचंद्र मित्रमंडळ, कुंभारवाडीला द्वितीय तर इस्वटी मित्रमंडळ, कोष्टीवाडीला तृतीय क्रमांक मिळवला. गोरक्षनाथ मित्रमंडळ, गोसावीवाडी व साई गणेश मित्रमंडळ बिडयेवाडी यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. स्पर्धेत १० संघांनी सहभाग होता. कलमठ बाजारपेठ पार पडलेल्या नरकासुर…

Read More

मंत्री दीपक केसरकर याच्या माध्यमातून वेंगुर्ला शहरासाठी रुग्णवाहिका…

⚡वेंगुर्ले ता.१३-: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या प्रयत्नातून सी.एस.आर. मधून वेंगुर्ले शहरासाठी प्राप्त अत्याधुनिक रुग्णवाहिका नुकतीच शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी वेंगुर्ले कॅम्प कॉर्नर मित्रमंडळास चाव्या देत प्रदान केली. वेंगुर्ले शहरातील नागरीकांची रूग्णसेवेची, रुग्णवाहिके अभावी होणारी परवड लक्षात घेऊन वेंगुर्ले कॅम्प कॉर्नर मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे वेंगुर्ले शहर प्रमुख…

Read More

मंत्री दीपक केसरकर याच्या माध्यमातून वेंगुर्ला शहरासाठी रुग्णवाहिका..

⚡वेंगुर्ले ता.१३-: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या प्रयत्नातून सी.एस.आर. मधून वेंगुर्ले शहरासाठी प्राप्त अत्याधुनिक रुग्णवाहिका नुकतीच शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी वेंगुर्ले कॅम्प कॉर्नर मित्रमंडळास चाव्या देत प्रदान केली. वेंगुर्ले शहरातील नागरीकांची रूग्णसेवेची, रुग्णवाहिके अभावी होणारी परवड लक्षात घेऊन वेंगुर्ले कॅम्प कॉर्नर मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे वेंगुर्ले शहर प्रमुख…

Read More

‘आली आली दिवाळी आली स्वच्छतेची वेळ झाली’

स्वच्छता प्रेमींकडून पर्यटकांचे स्वागत आणि केली विनंती ⚡कणकवली ता.१३-:‘आली आली दिवाळी आली स्वच्छतेची वेळ झाली’ असा मजकूर लिहिलेला फलक हातात घेऊन स्वच्छता प्रेमींनी सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांचे फोंडाघाट – दाजीपूर येथील सिंधुदुर्ग सीमेवर स्वागत केले आणि आमच्या स्वच्छ व पर्यटन जिल्ह्यात वाहनातून प्लास्टिक बाटल्या व कचरा बाहेर रस्त्यावर फेकू नका अशी विनंती देखील केली.‘ आमच्या सिंधुदुर्ग…

Read More
You cannot copy content of this page