Headlines

Global Maharashtra Breaking News

मोठ व्हायचं असेल तर कर्तृत्व महत्त्वाचा…

विशाल परब:आरोस बाजार आयोजित दीपावली शो टाईमचे थाटात उद्घाटन.. ⚡सावंतवडी ता.१३-: मोठ व्हायचं असेल तर कर्तृत्व महत्त्वाचा आहे. दांडेली सारख्या छोट्या गावातून आज दोन पोलीस निर्माण झाले.येथील मुले शासकीय नोकरीत लागली आणि त्यांचा सत्कार करण्याचा भाग्य मला लाभले.हा माझ्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा क्षण आहे. युवकांची फौज खेड्यागावातून निर्माण झाली पाहिजे. यासाठी जे काय करायचं असेल…

Read More

मालवण येथील उत्तम फोंडेकर यांना कृषी क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी जाहीर…

हापूस आंब्याच्या उल्लेखनीय कार्याबद्दल करण्यात आला सन्मान ⚡मालवण ता.१३-: कृषी क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी हापूस आंब्याच्या उल्लेखनीय कार्याबद्दल मालवणच्या उत्तम फोंडेकर यांना जाहीर झाली आहे. दीक्षांत समारंभात ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.मानद डॉक्टरेट ही कुठल्याही क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनाच ज्या त्या क्षेत्रातील मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात येते….

Read More

दुचाकी अपघातात जखमी महिलेचे निधन…

मळगाव येथे घडला होता अपघात: मिरज येथे सुरू होते उपचार सावंतवाडीदुचाकी वरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या कर्नाटक विजापूर येथील सौ हिराबाई किसन कर्पे (३४) या मजुरी महिला कामगाराचे मिरज येथे रुग्णालयात उपचार सुरु असतांना आज निधन झाले. हा अपघात ७ नोव्हेंबरला मळगाव येथे घडला होता. मयत हिराबाई या पती पती किसन कर्पे याच्यासह मोटारसायकलवरून मजुरीसाठी…

Read More

उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते संजय भोगटे यांचा राजीनामा…

⚡कुडाळ ता.१३-:उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष  सोडत असल्याची घोषणा पक्षाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य व तालुका प्रवक्ते संजय भोगटे यांनी पत्रकार परिषदेत घेत मी पक्ष स्वेच्छेने सोडत नसून पक्ष सोडण्याची कारणे लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.        कुडाळ एमआयडीसीच्या शासकीय विश्रामगृहात माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More

एरगनीचा छेर्रा लागून तळवडे येथील एक जखमी…

रविवारी सायंकाळची घटना: पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ⚡सावंतवाडी ता.१३-: एरगनीने फायर केलेला छेर्रा पाठीत लागून तळवडे म्हाळाईवाडी येथील मोहन भिवा मालवणकर (52) हे जखमी झाले. हा प्रकार रविवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी शेजारील अंकुश सिताराम लोके (24) याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, रविवारी सायंकाळी…

Read More

विविध स्पर्धेत खर्डेकरच्या विद्यार्थ्यांचे यश…

⚡वेंगुर्ला ता.१३-: स्पोटर्स पॅव्हेलियन मरिन लाईन मुंबई येथे संपन्न झालेल्या मुंबई विद्यापिठ अॅथलेटिक्स स्पर्धेत बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील कु. गायत्री राणे हिने १०० मीटर हर्डसमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त करून रौप्य पदक व ४०० मीटर हर्डस्मध्ये कास्य पदक, अपूर्वा परब हिने कबड्डी स्पर्धेत कास्य पदक प्राप्त केले. दरम्यान, डेरवण-चिपळूण येथे घेतलेल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत निकिता निनावे हिने तिहेरी उडी…

Read More

युट्युबच्या माध्यमातून वाचकांना नवा पर्याय…

अॅड.देवदत्त परूळेकर:दिवाळी अंकाच थाटात प्रकाशन.. ⚡वेंगुर्ला ता.१३-: दिवाळी अंकाच्या माध्यमातून अनेक साहित्यिक घडत आहेत. साप्ताहिक किरातने देखील ही साहित्य परंपरा जपण्यात सातत्य ठेवले आहे. यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी कथा स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या कथा किरातच्या युट्युब चॅनेलवर ऐकता येणार आहेत. त्यामुळे वाचनापासून काहीशा दूर होत चाललेल्या नविन पिढीतील वाचकांना साहित्य…

Read More

केशव डेगवेकर यांनी प्राप्त केली स्मार्त ऋग्वेद याज्ञिक चुडामणी पदवी…

पुणे येथे वेदशास्त्रोक्तजकच्या परीक्षेत मिळविले यशसर्वत्र होत आहे कौतुक.. ⚡बांदा ता.१३-: बांदा – पानवळ येथील केशव दिवाकर डेगवेकर यांनी सर्वात कठीण अशी स्मार्त ऋग्वेद याज्ञिक चुडामणी ही पदवी त्यांनी वेदशास्त्रोत्तेजक सभा पुणे येथे घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये प्राप्त केली. त्यांच्या यशाचे सर्वच स्तरातून विशेष कौतुक होत आहे. आतापर्यंत ही पदवी भारतातील केवळ सहा व्यक्तीच प्राप्त करू…

Read More

मंडळाद्वारे सांस्कृतिक वारसा टिकविण्याचे काम…

प्रसन्ना देसाई:दीपावली शो टाईमचे शानदार उद्घाटन… वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला शहरातील हॉस्पिटल नाका कला-क्रिडा मंडळाच्यावतीने सलग तिस-या वर्षी आयोजित केलेल्या दीपावली शो टाईमचे उद्घाटन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते झाले. सांस्कृतिक वारसा टिकविण्याचे मंडळ करीत असल्याबद्दल श्री.देसाई यांनी गौरवोद्गार काढले. यावेळी भाजपाचे तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, हॉस्पिटल नाका मंडळाचे अध्यक्ष अॅड. मनिष सातार्डेकर, उपाध्यक्ष…

Read More

सोनुर्ली हद्दीतील अवैध क्वारिंवर कारवाई करावी…

महेश पांचाळ:येत्या १६ तारखेला जिल्हा खनिकर्म अधिकारी व जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन कारवाईची करणार मागणी.. ⚡सावंतवाडी ता.१३-: सोनुर्ली हद्दीत अवैध्यरित्या सुरु असलेल्या क्वारीवर शासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे येत्या १६ तारीखला जिल्हा खनिकर्म अधिकारी व जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांची भेट घेऊन सदरच्या खाणींवर चौकशी करुन कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे, असा इशारा भाजपचे…

Read More
You cannot copy content of this page