सिंधुदुर्ग भाजपकडून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दुय्यम वागणूक…

कुडाळातील बैठकीत पदाधिकाऱ्यांची नाराजी; सामंतांचे आदेश येईपर्यंत काम करणार नाही…

कुडाळ,ता.१८: भाजप पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नेहमी दुय्यम वागणूक देण्यात येते. त्यामुळे जोपर्यंत किरण सामंत आदेश देत नाहीत तोपर्यंत काम करणार नाही, अशी भूमिका आज येथे झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी घेतली. …

You cannot copy content of this page