Headlines

अवैध दारू वाहतूक प्रकरणी ओरोस येथे दोघे ताब्यात…

राज्य उत्पादन शुल्कची कारवाई; ४९ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त…

बांदा,ता.१९: राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने ओरोस- कुडाळ येथे टेम्पोतून होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीवर कारवाई करत ४९ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

You cannot copy content of this page