वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांचा वाढदिवस उत्साहात…
शिक्षणमंत्री केसरकर यांनी उपस्थिती दर्शवित दिल्या शुभेच्छा.. ⚡सावंतवाडी ता.०१-: वेत्ये गावचे सरपंच गुणाजी गावडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. यावेळी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भेट देत त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी वेत्ये गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सरपंच गुणाजी गावडे यांनी काल आपल्या वाढदिवसाच्या औचित्य…
